¡Sorpréndeme!

Sanjay Raut | छत्रपती शिवरायांच्या अपमानावरुन Eknath Shinde सरकार आणि राज्यपालांना सुनावलं

2022-12-01 10 Dailymotion

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवप्रतापदिनी सोहळ्यात केलेल्या वक्तव्यावरुन खासदार संजय राऊतांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल आणि खोके सरकारच्या मंत्र्यांमध्ये जणू स्पर्धा रंगल्याचा टोलाही राऊतांनी लगावला आहे.